आज जागतिक आरोग्य दिन ..
आरोग्य .. म्हणजे आपले शरीर हे रोगांपासून मुक्त असणे .. त्याच्याशी लढ़ण्यास सक्षम असणे ...
आपण देखिल अनेकदा छोटे मोठे आजार अंगावर काढत असतो .. तरी हा दिवस साधून त्यावर लक्ष द्यावे असा जागतिक कयास आहे ..
तसा आजचा आरोग्य दिन हां वयोवृद्ध लोकांचे स्वास्थ संवर्धना साठी समर्पित आहे ..
एक ओळ वाचली होती ... आयुर्वेदाशी निगडित आहे ..
आजारी पड़ण्याआधी जो काळजी घेतो योगी
आणि पडल्यावर उपचार घेतो तो रोगी

No comments:
Post a Comment